FAQ

१. चालू ७/१२ (७/१२ वर बागायतदार नोंद असणे आवश्यक )
२. आधारकार्ड
३. २ फोटो
४. सभासद फॉर्म

७/१२ वर बागायतदार नोंद असणारी व्यक्ती सभासद होऊ शकते.

सभासद फॉर्मची रु. १००/- फी आहे

सध्या ऑफलाईन फॉर्म्स संस्थेच्या कार्यलयात उपलब्ध आहेत.

१. सभासद फॉर्म
२. मृत्यु दाखल
३. चालू ७/१२ (७/१२ वर नाव असणे आवश्यक आहे )
४. संमतीपत्र (NOC)

मेनू