Murud Taluka Supari's Services

सुधा गॅस वितरण व्यवस्था

मुरुड शहर आणि तालुक्यातील इंधनाची आवश्यकता पाहता सन १९८९ पासून सुपारी संघाने "सुधा गॅस" वितरण व्यवस्था सुरु केली. या सेवेचा लाभ तालुक्यातील नागरिकांना झाल्यामुळे संघाचे विशेष कौतुक झाले. आजपर्यंत अविरत सचोटीने सेवा देऊन संघ एक विश्वासाचे प्रतीक झाले आहे.

खतं वाटप केंद्र

सुपारी संघाच्या माध्यमातून बागायतदारांना रास्त भावात उर्वरके/किटकनाशके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यासाठी RCF ( Rashtriya Chemicals & Fertilizers Ltd.) या कंपनीची प्रसिद्ध अशी उज्वला आणि युरिया हि खतं वाटप करण्यात येतात. बागायतदारांचा आणि शेतकऱ्याचा या उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळतो
मेनू